रोज सकाळी वाॅकींग ला जाऊन आले की श्लोक आणि जप ऐकणे म्हणजे माझं रोजचेच काम!
आज सकाळी सहज मनात विचार आला की जाणुन घेऊया बाकी लोकांचे काय मत असेल.
मग काय, टाकला व्हॉटसॲप स्टेटस वर प्रश्न की "तुमचा मंत्र जप करण्यावर विश्वास आहे का?" आणि " या मुळे मन:शांती राखण्यात मदत होते का?"

या विषयावर अनेक जणांकडून प्रतिसाद आले. त्याप्रमाणे नामजपावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये एक गोष्ट पाहून मला खरोखर आश्चर्य वाटले, सर्व सकारात्मक विचार करणारे आहेत.
शिवाय, मला असे वाटते की सर्व खरोखरच कठीण काळातून गेले आहेत. हा प्रवास सोपा नव्हता, पण त्यात ते टिकून राहीले आणि बहुतेकांनी त्यांना जे मिळवायचे होते ते साध्य केले आहे.
मला असे वाटते की मंत्र/श्लोक जपणे किंवा ऐकणे आपल्याला शांत होण्यास मदत करते, कोणत्याही गंभीर परिस्थितीत टिकून राहण्याची शक्ती देते.
या विषयावर तुमचे विचार नक्की कमेंट बॉक्स मधे सांगा.
--तृप्ती
#SocialMediaManager, #ContentWriter, #ContentManager, #DigitalMarketing, #SocialMediaStrategy, #ContentCreation, #Copywriting, #ContentStrategy, #DigitalContent, #MarketingStrategy, #CreativeContent, #ContentMarketing, #SMM (Social Media Marketing), #ContentDevelopment, #CommunityManager, #ContentCreators, #SEOContent, #BrandContent, #ContentPlanner, #ContentCurator
Yes, It felt good after chanting and helps to concentrate..
But it's temporary..
I feel good when I listen chanting mantra I feel positive , good day .